महाराष्ट्र

⚡पक्ष सोडून गेलेली व्यक्ती 'शिवसेनेचा मुख्यमंत्री' होऊ शकत नाही; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

By Bhakti Aghav

सेनेला बाजूला सारलेल्या व्यक्तीला 'शिवसैनिक' मुख्यमंत्री म्हणता येणार नाही, असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Read Full Story