महाराष्ट्र

⚡वाशी बस स्टॉपवर 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीसमोर एका व्यक्तीचे गैरवर्तन

By Vrushal Karmarkar

वृत्तानुसार, मुलगी दुपारी 4 वाजता घरी परतण्यासाठी बस स्टॉपवर थांबली होती. तेव्हा तिच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने त्याची पॅन्ट अनझिप केली आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

...

Read Full Story