महाराष्ट्र

⚡पुण्यामधील एका खाजगी कंपनीत संशोधन अहवालांची विक्री केल्याप्रकरणी माजी कर्मचाऱ्याला अटक

By Vrushal Karmarkar

एका खाजगी मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याला नोंदणीकृत संशोधन अहवालांची चोरी आणि विक्री केल्याप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. मनेश कृष्णाजी गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हा M/S Melvin Bright कंपनीचा मालक आहे.

...

Read Full Story