By Pooja Chavan
सांताक्रूझ पूर्वेकडील कालिना येथील हॉटेल गीता विहारजवळ एक अपघात घडला. या अपघातात ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या वेळीस हा भीषण अपघात घडला. ललिता हंचाटे असं अपघातात मृत झालेल्या महिलेचा नाव आहे.
...