⚡बिल्डींगच्या मिटींगमध्ये अध्यक्ष आणि सदस्यामध्ये जोरदार वाद, थेट तक्रार पोलिस ठाण्यात
By Pooja Chavan
मुंबईतील दहिसर येथील सोसायटीच्या बैठकीत एका सदस्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तरुणाला आपला डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. सोसायटीच्या अध्यक्षासोबत बाचाबाची झाल्याचे समोर येत आहे.