महाराष्ट्र

⚡जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी सरकारी महाविद्यालयाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल

By Bhakti Aghav

महाराष्ट्र माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या उर्मिला परळीकर (Urmila Paralikar) यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. बुधवारी रात्री उशिरा आझाद मैदान पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

...

Read Full Story