⚡भिवंडीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा
By Vrushal Karmarkar
महिला शिक्षिकेने 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण (Sexual abuse) केल्याचा आरोप आहे. शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.