maharashtra

⚡महायुतीला मोठा झटका! समीर भुजबळ यांचा राजीनामा

By Bhakti Aghav

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) अजित पवार गटातील ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भुजबळ आगामी विधानसभा निवडणूक नांदगाव मतदारसंघातून लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, नांदगावची जागा सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या ताब्यात आहे.

...

Read Full Story