maharashtra

⚡78 वर्षीय वृद्धाचा दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीला अटक

By Bhakti Aghav

पीडित मुलगी नियमितपणे आरोपीच्या घरी खेळण्यासाठी येत होती. नेहमीप्रमाणे 06 ऑगस्ट रोजी मधुकर घरात एकटा असताना मुलगी त्याच्या घरी गेली. परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने घराचा दरवाजा बंद करून तिचे कपडे काढले आणि कथितरित्या तिच्यावर बलात्कार केला.

...

Read Full Story