महाराष्ट्र

⚡पुण्यामध्ये मेट्रो बांधकामाचा बॅरिकेड अंगावर पडल्याने 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By Vrushal Karmarkar

वनाज कॉर्नर (Wanaj Corner) येथील मेट्रो (Pune Metro) बांधकाम साइटवर लावलेले बॅरिकेड (Barricade) अचानक घसरले. तसेच ते एका व्यक्तीच्या अंगावर पडले. यामुळे 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोथरूड (Kothrud) येथील मारुती लक्ष्मण नवसकर असे मृताचे नाव आहे.

...

Read Full Story