maharashtra

⚡गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री 24 तोळे सोन्याचा कलश चोरीला

By Vrushal Karmarkar

सोलापूरच्या मशरूम गणेश मंदिराचा (Mushroom Ganesh Temple) हा कलश 24 तोळे सोन्याचा होता. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा (Hipparga) गावात वसलेले हे मशरूम गणेश मंदिर अत्यंत पूजनीय मंदिर मानले जाते.

...

Read Full Story