maharashtra

⚡उल्हासनगरमध्ये 17 वर्षीय मुलाचा 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

By Bhakti Aghav

पीडित मुलगी आणि तिचे पालक सोसायटीच्या आवारात राहतात. एफआयआरचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पवयीन मुलगा पीडिता एकटी असताना तिच्या घरी गेली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तिच्या घराकडे धाव घेतली.

...

Read Full Story