महाराष्ट्र

⚡गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने 12 वर्षीय मुलाने गळफास लावून केली आत्महत्या

By Bhakti Aghav

14 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ऋषिकेशने व्हिडिओ गेम खेळण्यासाठी आईचा मोबाईल मागितला. ऋषिकेशची आई भारती सुराशे यांनी मुलाला मोबाईल देण्यास नकार दिला.

...

Read Full Story