महाराष्ट्र

⚡शेतकरी मोर्चाला अंतिम रूप देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत 800 पदाधिकारी राहणार उपस्थित

By Vrushal Karmarkar

6 डिसेंबरला वांद्रे येथे पूर्ण दिवसाचा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये दिंडीच्या आयोजनाची आखणी केली जाईल, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. पहिल्या सत्रात राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक घेऊन मोर्चाची जमवाजमव आणि मार्गावर चर्चा होणार आहे.

...

Read Full Story