maharashtra

⚡उघड्यावर बसवलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या संपर्कात आल्याने 8 वर्षीय मुलीचा विजेचा धक्का, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By Bhakti Aghav

पिंपळे सौदागर येथील आनंद विजयकुमार उमर्जीकर यांनी याप्रकरणी 27 मे रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महावितरण (Mahavitran)च्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

Read Full Story