महाराष्ट्र

⚡यंदा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी 75 ऐतिहासिक वारसा स्थळांवर योग कार्यक्रम

By PBNS India

वेरुळ लेणी (औरंगाबाद), नालंदा (बिहार), साबरमती आश्रम (गुजरात), हम्पी (कर्नाटक), लद्दाख शांती स्तूप (लेह), सांची स्तूप (विदिषा), शीश महल (पटियाला), राजीव लोचन मंदिर (छत्तीसगड), बोमदीला (अरुणाचल प्रदेश) यासह इतर ऐतिहासिक वारसा स्थळांवर संस्कृती मंत्रालयाने, योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

...

Read Full Story