महाराष्ट्र

⚡राज्य सरकारने जाहीर केली स्वातंत्र्यदिनादिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी

By टीम लेटेस्टली

हे मंत्री 15 ऑगस्ट रोजी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करतील. इतर जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. दरम्यान, या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत.

...

Read Full Story