⚡डोंबिवलीत एका 58 वर्षीय महिलेची हत्या, पोलिसांनकडून चौवीस तासाच्या आत गु्न्हयाचा उलगडा
By Nitin Kurhe
हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाला आहे. मात्र यामागे अन्य आरोपी व अन्य कारणे आहेत का? पोलीस अधिक तपास करत आहेत