By Bhakti Aghav
बीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबईतही कोरोना लसीकरण मोहिमेला गती दिली जाईल, त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिबिरे सुरू केली जातील.
...