⚡Thane: ठाण्यात बंगल्याला लागलेल्या आगीत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू; 4 जण जखमी
By Bhakti Aghav
घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत जयश्री भरत म्हात्रे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.