महाराष्ट्र

⚡गुवाहाटीतील 40 आमदार जिवंत प्रेत असून त्यांचे आत्मा मेले आहेत, ते परत आल्यावर त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी थेट विधानसभेत पाठवले जातील; संजय राऊत यांची जहरी टीका

By Bhakti Aghav

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा बंडखोर गट आसाममधील गुवाहाटी शहरात तळ ठोकून आहे.

Read Full Story