maharashtra

⚡पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू

By Bhakti Aghav

एकूण 55 जणांना वाचवण्यात आले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन जणांची ओळख पटली असून एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

Read Full Story