महाराष्ट्र

⚡वाशीमध्ये वृद्ध महिलेच्या घराचे कुलूप तोडून 4.70 लाखांचे सोने लंपास

By Vrushal Karmarkar

नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशीमध्ये (Vashi) एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून सोन्याची चोरी (Theft of gold) केल्याची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीनी या महिलेचे घर फोडून तब्बल 4.70 लाखांचे सोने लंपास केले आहे.

...

Read Full Story