maharashtra

⚡येत्या 1 डिसेंबर रोजी 38च्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2024 चे आयोजन; जाणून घ्या मार्ग, वेळा आणि इतर तपशील

By Prashant Joshi

सहभागींची सुरक्षितता आणि सोई सुनिश्चित करण्यासाठी, आयोजन समितीने व्यापक सुविधांची व्यवस्था केली आहे. डॉ राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय व्यवस्था समितीने सणस मैदानावर 150 डॉक्टर, 250 नर्सिंग आणि फिजिओथेरपी कर्मचारी, 10 रुग्णवाहिका आणि 15 खाटांचे तात्पुरते रुग्णालय तयार केले आहे.

...

Read Full Story