राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) शुक्रवारी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या 125 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बुधवार पेठेत दत्त मंदिर असून स्वर्गीय लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांनी 1898 मध्ये मंदिराची स्थापना केली होती.
...