महाराष्ट्र

⚡घराशेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय नराधमाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीला अटक

By टीम लेटेस्टली

पोलिसांनी आरोपी गोमाजी रामजा गायकवाड (वय 35) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या घराशेजारी राहतो.

...

Read Full Story