महाराष्ट्र

⚡पार्किंगवरून झालेल्या वादातून 33 वर्षीय व्यक्तीला मारहाण, एकाचा मृत्यू, 5 आरोपी अटकेत

By Vrushal Karmarkar

पुण्यातील (Pune) आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) परिसरात 26 जून रोजी वाहनांच्या पार्किंगवरून झालेल्या वादातून एका 33 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण (Beating) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

...

Read Full Story