maharashtra

⚡पुण्यात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाला अटक

By Vrushal Karmarkar

पुण्यात (Pune) 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केल्याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाला स्थानिक न्यायालयाने शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिस कोठडी सुनावली. अटक (Arrest) करण्यात आलेला आरोपी हा मूळचा वाशिममधील मालेगावचा रहिवासी आहे.

...

Read Full Story