⚡चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
By Bhakti Aghav
प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही रेंज फॉरेस्टच्या कंपार्टमेंट क्रमांक 1355 मध्ये सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास वाघाने तीन महिलांवर हल्ला केला. यावेळी पीडित महिला तेंदूपत्ता गोळा करत होत्या.