महाराष्ट्र

⚡25 वर्षीय भावाचा अल्पवयीन बहिणीवर 9 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार

By टीम लेटेस्टली

त्यावेळी घाबरलेली पीडित मुलगी शांत राहिली आणि याच गोष्टीने त्याला पुढे अनेकदा अत्याचार करण्यास प्रोत्साहन मिळाले. आरोपीने पुढील काही महिन्यांत अनेकवेळा या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी मृत्यूच्या वेळी सहा महिन्यांची गर्भवती होती.

...

Read Full Story