maharashtra

⚡लग्न करण्यास नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल

By Bhakti Aghav

22 वर्षीय शर्मिन रॉड्रिक्स ने 23 मार्च रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तिने तिच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मृत तरुणीच्या आईने समयविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

...

Read Full Story