महाराष्ट्र

⚡पिंपरी-चिंचवडमध्ये 25 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी 2 जण ताब्यात

By Vrushal Karmarkar

पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) निगडी (Nigdi) परिसरात संगणकाच्या दुकानात झोपलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित अनिल अग्रवाल असे मृताचे नाव आहे.

...

Read Full Story