महाराष्ट्र

⚡19 वर्षीय कैद्याने ठेवले 20 वर्षीय कैद्यासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध

By Vrushal Karmarkar

आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Prison) अनैसर्गिक सेक्स (Unnatural sex) केल्याची घटना समोर आली आहे. ज्यात एका 19 वर्षीय कैद्याने (Prisoner) 20 वर्षीय कैद्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी (NM Joshi Marg Police) अनैसर्गिक गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

...

Read Full Story