⚡वसईमध्ये 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By Bhakti Aghav
आरोपीने तिला जबरदस्तीने अग्रवाल स्काय हाइट्स इमारतीच्या मागे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, त्याने तिला ही घटना तिच्या कुटुंबाला सांगू नये, अशी धमकी दिली.