By Pooja Chavan
ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समोर येताच, शाळेतील संचालकाला अटक करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली.
...