⚡11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कोणती जबाबदारी मिळाली? जाणून घ्या
By Bhakti Aghav
राज्य गृह विभागाच्या आदेशानुसार गुप्ता यांना एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर मेखला यांना एडीजी (आर्थिक गुन्हे शाखा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.