महाराष्ट्र

⚡नाशिक मध्यवर्ती कारागृहात 10-12 कैद्यांनी पोलिसांवर केला हल्ला, एकाची प्रकृती गंभीर

By Nitin Kurhe

प्रभुचरण पाटील असे या कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

...

Read Full Story