महाराष्ट्र

⚡Thane: भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी

By Ashwjeet Jagtap

भरधाव ट्रकने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत (Road Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्याच्या घोडबंदर परिसरात रविवारी सकाळी घडली आहे.

...

Read Full Story