maharashtra

⚡'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी राज्य लवकरच आणणार नवीन कायदा'; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

By टीम लेटेस्टली

उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या, ज्यात राष्ट्रीय वीरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. त्यावर लोकशाही असल्याने सरकार याबाबत नियम तयार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

...

Read Full Story