⚡'नाशिक येथे उभे राहणार आयटी पार्क, परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत राज्य अव्वल... महाराष्ट्र आता थांबणार नाही'- CM Devendra Fadnavis
By टीम लेटेस्टली
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक आली असून, यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.