⚡'Hindi Not Compulsory': महाराष्ट्रात फक्त मराठीच बंधनकारक, हिंदी नाही; भाजप मंत्री Ashish Shelar यांचे स्पष्टीकरण
By Prashant Joshi
शेलार यांनी 23 जून रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, हिंदीला बंधनकारक करण्याचा कोणताही हेतू नाही. ‘महाराष्ट्रात फक्त मराठीच बंधनकारक आहे’. आम्ही हिंदीची सक्ती काढून टाकली आहे.