पालघर मनोर रस्त्यावर २ ऑक्टोबर रोजी भीषण अपघात झाला. या घटनेत तीन तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पालघर पोलिसांनी किचनवेअर कंपनीनेच संचालक प्रियेश परमार यांना अटक करण्यात आला आहे. परमार हे पालघर येथील उद्योग नगर येथील त्यांच्या कार्यलयातून परतत असताना रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
...