गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जय घोष करत आज बाप्पाला शेवटचा निरोप देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण जगभरात प्रसिध्द असलेला लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. लालाबग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
...