lifestyle

⚡विभुवन संकष्टी चतुर्थी आज; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदय वेळ

By Krishna Ram

अधिक ज्येष्ठ महिन्यानिमित्त यंदा ३ जून २०२६ रोजी अत्यंत दुर्मिळ अशी विभुवन संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. जाणून घ्या या व्रताचे महत्त्व, पूजेचा शुभ मुहूर्त आणि मुंबई, पुण्यासहीत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदयाची अचूक वेळ.

...

Read Full Story