lifestyle

⚡चेरापुंजीला मागे टाकत महाराष्ट्रातील ताम्हिणी घाट ठरले भारतामधील सर्वाधील पावसाचे ठिकाण; झाला 9,644 मिमी पाऊस

By Prashant Joshi

ताम्हिणी घाटातील पावसाच्या आकडेवारीला अद्याप आयएमडीकडून अधिकृतपणे पुष्टी मिळणे बाकी आहे, कारण अद्याप संकलन केले गेले नाही. मात्र ताम्हिणी घाट परिसरात एका दिवसात सुमारे 3,000 मिमी पावसाची नोंद झाल्याच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

...

Read Full Story