भटकंती

⚡वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक

By अण्णासाहेब चवरे

दोन वाघांचा एकमेकांसोबतच्या या झुंजीचा व्हिडिओ नेमका कोणत्या देशातील अथवा जंगलातील आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, हा व्हिडिओ कोणत्यातरी जंगलातील असावा असे दिसते. व्हिडिओत काही वाहनांचा आणि लोकांचा हिंदी भाषेत बोलल्याचा आवाजही ऐकायला येतो. लोकांच्या आवाजावरुन हे लोक भारतीय आहेत असा अंदाज येतो.

...

Read Full Story