⚡थायलंडला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी; 1 जानेवारी 2025 पासून भारतात उपलब्ध होणार ई-व्हिसा
By Prashant Joshi
माहितीनुसार, 2019 मध्ये 20 लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी थायलंडला भेट दिली. कोविड-19 महामारीच्या काळात येथे पर्यटकांचा ओघ कमी झाला. मात्र त्यानंतर भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली. याचा मोठा फायदा थायलंडला झाला.