⚡Shravan Special Jyotirlinga Air Tour Packages: मुंबई आणि पुण्याहून IRCTC चे श्रावण स्पेशल ज्योतिर्लिंग हवाई टूर पॅकेजेस; जाणून घ्या ठिकाणे, दर व इतर माहिती
By Prashant Joshi
मुंबई आणि पुणे येथील भाविकांना भारतातील पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल. श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेतील भगवान शंकराला समर्पित पवित्र महिना मानला जातो, आणि या काळात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचे विशेष महत्त्व आहे.