lifestyle

⚡पुणेकरांसाठी ऑनलाईन तिकीट खरेदी, बस ट्रॅकिंग, दैनिक पास हाताच्या बोटांवर; 'आपली पीएमपीएमएल' ॲपची खास वैशिष्ट्ये; घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

“Apli PMPML” हे नवीन मोबाईल ॲप, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने नुकतेच लॉन्च केले. पुणेकर नागरिक आणि वापरकर्त्यांसाठी हे ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store वर उपलब्ध आहे. पीएमपीएमएलने विश्वास व्यक्त केला आहे की, हे ॲप पुणे शहरातील आणि या शहरात प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरु शकते.

...

Read Full Story