पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने 'आपली पीएमपीएमएल' (Aapli PMPML App) हे बहुप्रतीक्षित मोबाईल ॲप्लिकेशन अधिकृतपणे लाँच केले आहे. अँड्रॉईड उपकरणांवर डाउनलोड करण्यासाठी 17 ऑगस्टपासून उपलब्ध आहे. 'आपली पीएमपीएमएल' ॲप (PMPML Mobile App) पुण्यातील रहिवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा प्रदान करून प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केले आहे.
...